Welcome to Vanashree Holiday Resort Amba!

Kolhapur Office

9822534679 , 9405744847

Amba Ghat

The location Amba Ghat is quite well known for its beautiful natural surrounding and pleasant cool weather. This is the reason large number of national and international tourists are visiting this tourist centre almost in every season. Its height from sea level is 3100 ft.It is located on Kolhapur-Ratnagiri national highway NH 166 (Old NH 204) and this is the highest spot in Kolhapur district. Region beyond this is Konkan. In April and May daytime temperature of this area is 24 to28 c. while at night it 16 to 18c. There are a considerable number of places worth visiting and tourists feel a special pleasure of plucking and eating fruits like java plums or rose-apples.


Amba Ghat

Amba Ghat

Amba Ghat


आपल्या नेहमीच्या धक्का धक्कीच्या जीवनात आपणाला अविश्रांत श्रम घ्यावेत लागतात. या श्रमामधून आपल्याला थोडा फार हवापालट व विश्रांती आवश्यक वाटते. काही मौज-मजा करावी असे वाटते. अर्थातच या सा गोष्टी करण्यासाठी आपण निसर्गाच्या सानिध्यात असावे असे वाटले तर नवल नाही. आपल्या आयुष्यातले काही क्षण आरामात खर्ची घालावेत यासाठी निसर्गाच्या सानिध्यात विसावा मिळावा. यासाठी वनश्री हॉलिडे रिसोर्ट असुन आपल्या सेवेसाठी हजर ठेवलाय. तेही सर्वसामान्याना शक्य असलेल्या दरात. म्हणजेच महाबळेश्वर, पन्हाळा, लोणावळा माथेरान, गणपतीपुळे, गोवा इत्यादी ठिकाणच्या हॉटेल्स/रिसोर्टस् पेक्षा १/४ कमी दरात. म्हणजेच तेथील एका दिवसाच्या दरात वनश्री हॉलिडे रिसोर्ट मध्ये ४ ते ५ दिवस आनंद उपभोगता येईल. सह्याद्रीच्या कुशीतील आंबा घाट कोल्हापूर जिल्ह्यातलं एक निसर्गरम्य ठिकाण आहे. मनाला प्रसन्नता देणारा निसर्ग, आल्हादायक व थंड हवामान, यामुळे या भागामध्ये पर्यटकांची कायमच वर्दळ असते. आंबा घाटाची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ३१०० फुट आहे. कोल्हापुर-रत्नागिरी एन एच १६६ (जुना एन एच २०४) हायवेवर असणारं हे गाव. उंचीवर असणाय्रा कोल्हापूर जिल्ह्यातल शेवटतच गाव आहे.या भागानंतरचा भाग हा आपण कोकण म्हणून ओळखतो. आंबा घाटातलं सर्व साधारण एप्रिल/ मे दिवसात असणारं तापमान २४ ते २८ से. इतकं असतं, तर रात्रीचे सरासरी तापमान १६ ते १८ से. इतकं असतं. या परिसरात अनेक प्रेक्षणिय ठिकाणं आहेत. एप्रिल-मे महिन्यामध्ये डोंगर भागात करवंदांच्या जाळ्यांवरुन फळे व जांभळे स्वतः तोडून खाण्याचा आनंद वेगळाच वाटतो.