Welcome to Vanashree Holiday Resort Amba Ghat. Affordable yet luxurious hotel in Amba.

 • Jungle Resort Amba Ghat

  Vanashree Holiday Resort Amba

 • Resorts in Amba

  Affordable yet luxurious hotel in Amba

 • Affordable Hotel in Amba Ghat

  Vanashree Holiday Resort ,Amba Ghat

 • Pawankhind Resort in Amba

  Manoli Dam , Amba Ghat

 • Vishalgadh Amba Ghat

  Kokan Darshan , Amba Ghat

 • Hotels in Amba

  luxurious Hotel in Amba Ghat

 • Amba Resorts

  Vanashree Hotel Rooms Amba Ghat


आपल्या नेहमीच्या धक्का धक्कीच्या जीवनात आपणाला अविश्रांत श्रम घ्यावेत लागतात. या श्रमामधून आपल्याला थोडा फार हवापालट व विश्रांती आवश्यक वाटते. काही मौज-मजा करावी असे वाटते. अर्थातच या सा गोष्टी करण्यासाठी आपण निसर्गाच्या सानिध्यात असावे असे वाटले तर नवल नाही. आपल्या आयुष्यातले काही क्षण आरामात खर्ची घालावेत यासाठी निसर्गाच्या सानिध्यात विसावा मिळावा. यासाठी वनश्री हॉलिडे रिसोर्ट असुन आपल्या सेवेसाठी हजर ठेवलाय. तेही सर्वसामान्याना शक्य असलेल्या दरात. म्हणजेच महाबळेश्वर, पन्हाळा, लोणावळा माथेरान, गणपतीपुळे, गोवा इत्यादी ठिकाणच्या हॉटेल्स/रिसोर्टस् पेक्षा १/४ कमी दरात. म्हणजेच तेथील एका दिवसाच्या दरात वनश्री हॉलिडे रिसोर्ट मध्ये ४ ते ५ दिवस आनंद उपभोगता येईल.

सह्याद्रीच्या कुशीतील आंबा घाट कोल्हापूर जिल्ह्यातलं एक निसर्गरम्य ठिकाण आहे. मनाला प्रसन्नता देणारा निसर्ग, आल्हादायक व थंड हवामान, यामुळे या भागामध्ये पर्यटकांची कायमच वर्दळ असते. आंबा घाटाची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ३१०० फुट आहे. कोल्हापुर-रत्नागिरी एन एच १६६ (जुना एन एच २०४) हायवेवर असणारं हे गाव. उंचीवर असणाय्रा कोल्हापूर जिल्ह्यातल शेवटतच गाव आहे.या भागानंतरचा भाग हा आपण कोकण म्हणून ओळखतो. आंबा घाटातलं सर्व साधारण एप्रिल/ मे दिवसात असणारं तापमान २४ ते २८ से. इतकं असतं, तर रात्रीचे सरासरी तापमान १६ ते १८ से. इतकं असतं. या परिसरात अनेक प्रेक्षणिय ठिकाणं आहेत. एप्रिल-मे महिन्यामध्ये डोंगर भागात करवंदांच्या जाळ्यांवरुन फळे व जांभळे स्वतः तोडून खाण्याचा आनंद वेगळाच वाटतो.

In a busy work schedule and unforeseen pressure of hectic pace of life, we needs some relief and relaxation for which change of place and natural environment is the only alternative. Natural surroundings are best for the expected fun and pleasure as also relaxation for both body and mind. Body gets more Qxygen from air that's why become fresh & because of more Oxygen mind become relax & tension free.

'Vanashree Holiday Resort' is the only place which offers services and facilities much needed for such relief and relaxation and that too at very affordable charges. For instance the rates here are much less, almost only 1/4 as compared to those in resorts at Mahabaleshwar, Panhala, Lonavala, Matheran, Ganapatipule and Goa. You may enjoy a very pleasant stay here for four-five days with the cost which you pay for one day at the above Hill stations & in resorts.

Places to Visit in Amba

© Vanashree Holiday Resort, Amba Web Design by Agnis Designers, Kolhapur