Places to Visit :
Once you enter this place, there are beautiful spots around the vast area. Natural beauty and attractive landscapes are almost beyond the reach of an artists or a painter.- An ancient temple of Shree Ambeshwar, which is considered active enough to respond to devotees prayers.
- Historical Fort ‘Vishalgad’ at the height of 5-7 thousand feet from sea level.
- Konkan Darshan Point from where Konkan region covering sixty kilometers of range with its inherent beauty and sanctity.
- Natural vision of sunset and Visava (relaxation) point.
- A view of Vishalgad fort from Ghat
- A spot popularly known as Waghzara (where tigers come to drink water)
- Manoli dam and dense jungle behind it
- Percolation tank at distance of one kilometer from ‘Vanashree Holiday Resort’
- Spring coming out of hills, three kilometers and known as ‘Gaimukh’ (looking like cow’s mouth)
- Ganpatipule, a famous religious centre on 60 kilometers from this place.
- Famous Pavas, a Math of Swami Swaroopanand with its natural and spiritual surroundings only 70 kilometers from this Resort.
या परिसरात आल्यावर पहाण्याजोगी निसर्गरम्य ठिकाणे, आंबा घाटाच्या परिसरात आहेत. अनेक ठिकाणी चित्रणाला मागं सरेल असा निसर्गाचा अविष्कार आढळतो. या परिसरातील काही निसर्गरम्य ठिकाणं पुढीलप्रमाणं
- १) श्री. अंबेश्वरचं प्राचीन मंदिर पुरातन काळापासून प्रसिध्द असलेले गर्दझाडीतील जागृत देवस्थान.
- २) किल्ले विशाळगड समुद्रसपाटीपासून अंदाजे ५ ते ७ हजार फुट उंचीवर असलेला ऐतिहासिक किल्ला
- ३) कोकण दर्शन पॉईंट वरुन दूरवर ५० ते ६० कि.मी. वर दिसणारे कोकणाचे नयनरम्य निसर्ग दर्शन
- ४) घाटातील सनसेट व विसावा पॉईंट
- ५) विशाळगड दर्शन ( घाटातील )
- ६) वाघझरा
- ७) मानोली धरण व बॅकवॉटरच्या मागील घनदाट जंगल
- ८) वनश्री हॉलिडे रिसॉर्ट पासून १ किलोमीटर अंतरावर असणारा जंगलातील पाझर तलाव.
- ९) तसेच ३ किलोमीटर अंतरावर असणारा घाटातील डोंगरातून आलेला झरा( गायमुख )
- १०) ८५ की.मी. वर असलेले जागृत देवस्थान व पर्यटन ठिकाण गणपतीपुळे.
- ११) ७० कि.मी. अंतरावर पावस येथील स्वामी स्वरुपानंद महाराजांचा पवित्र व अध्यात्म जोपासणारा मठ इत्यादी निसर्गरम्य व प्रेक्षणिय ठिकाणे आहेत.
- १२) रात्री जंगल सफारीसाठी खास बनविलेल्या वाहनातुन जंगल सफर. जर नशिब जोरावर असल तर जंगलातील दुर्मिळ प्राण्यांचे दर्शन ( गवा, काळविट इ. ) होऊ शकते.
भोजन व्यवस्था ब्रेकफास्ट तसेच चमचमीत शाकाहारी व मांसाहारी व्यवस्था आमच्या कडून वाजवी दरात उपलब्ध केली जाते. यासाठी २ तास अगोदर सूचना द्यावी. शाकाहारी जेवणासाठी उपलब्ध भाज्या वापरल्या जातात.


